(4 / 7)उबदार कपडे-हिवाळ्यातील सहलीला जाण्यापूर्वी, भरपूर उबदार कपडे आपल्यासोबत पॅक करा. हिवाळ्यात अनेक कपडे परिधान करूनच तुम्ही थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकाल. कपड्यांचे अनेक थर असावेत. लांब बाह्यांचे शर्ट, लांब बाही असलेले टॉप, स्वेटर, ओव्हरकोट, जॅकेट घ्यायला विसरू नका. थंड ठिकाणी, हवामान कधीही खराब होऊ शकते, पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. त्यामुळे वॉटरप्रूफ कोट ठेवायला विसरू नका.