Winter Health Care: हिवाळ्यात नकळत वाढतात हार्ट आणि लंग्सच्या समस्या, अशी घ्या काळजी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Winter Health Care: हिवाळ्यात नकळत वाढतात हार्ट आणि लंग्सच्या समस्या, अशी घ्या काळजी

Winter Health Care: हिवाळ्यात नकळत वाढतात हार्ट आणि लंग्सच्या समस्या, अशी घ्या काळजी

Winter Health Care: हिवाळ्यात नकळत वाढतात हार्ट आणि लंग्सच्या समस्या, अशी घ्या काळजी

Published Dec 20, 2022 07:49 PM IST
  • twitter
  • twitter
  • How to Take Care of Heart and Lungs in Winter: हिवाळ्यात हृदय आणि फुफ्फुसाच्या समस्या खूप वाढतात. योग्य काळजी न घेतल्यास गंभीर नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात थंडीचा हृदय आणि फुफ्फुसावर सर्वाधिक परिणाम होतो. या हंगामात तापमानात अचानक मोठी घट होते. शरीराचे तापमान देखील त्याच वेळी कमी होते. परिणामी एक्सटर्नल पॅथोजन्स सहजपणे आक्रमण करू शकतात.
twitterfacebook
share
(1 / 6)

(Freepik)
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात रक्तवाहिन्यांमधून रक्ताभिसरण खूप वाढते. हे शरीर उबदार ठेवण्यासाठी केले जाते. परिणामी रक्तदाबही वाढतो. उच्च रक्तदाबामुळेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. दुसरीकडे जेव्हा पॅथोजन्स सक्रिय होते, तेव्हा ते सहजपणे फुफ्फुसांना संक्रमित करतात. यामुळे सर्दीमुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
twitterfacebook
share
(2 / 6)

हिवाळ्यात फुफ्फुस आणि हृदयाची काळजी घेण्यासाठी अनेक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. या काळात पाणी पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. दररोज ठराविक प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे आहे. त्यामुळे शरीर कोरडे होत नाही. जेव्हा शरीर कोरडे असते तेव्हा सर्दी-खोकला बळावतो.
twitterfacebook
share
(3 / 6)

अनहेल्दी ऑइल मध्ये शिजवलेले अन्न खाणे आधी बंद केले पाहिजे. त्यामुळे फक्त हृदयविकाराचा धोका वाढत नाही तर खराब कोलेस्ट्रॉल आणि फॅट रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात, रक्त प्रवाह कमी होतो. यामुळे अचानक हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. 
twitterfacebook
share
(4 / 6)

हिवाळ्यात हवेतील धूळ आणि प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढते. इतर ऋतूंच्या तुलनेत या ऋतूमध्ये श्वसनाच्या समस्या अधिक प्रमाणात आढळून आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुम्हाला कोविड असो वा नसो, तुम्ही नेहमी मास्क घालूनच बाहेर पडावे. 
twitterfacebook
share
(5 / 6)

हिवाळ्यात बरेच लोक सतत अनेक दिवस आंघोळ करत नाहीत. यामुळे पॅथोजन्सच्या प्रभावाखाली येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे या काळात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज