मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Winter Benefits: उत्तम झोप ते वेट लॉस… अनेक कारणांमुळं हिवाळा ठरतो आरोग्यासाठी उत्तम

Winter Benefits: उत्तम झोप ते वेट लॉस… अनेक कारणांमुळं हिवाळा ठरतो आरोग्यासाठी उत्तम

Jan 26, 2023 06:54 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

Health Benefits of Winter Season: बऱ्याच लोकांना हिवाळा खूप आवडतो ते काही विनाकारण नाही. हिवाळा ऋतुचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. थंड वातावरणात चयापचय तर सुधारतेच, पण शरीरातील जळजळही नियंत्रणात राहते.

हिवाळा हा सर्दी, खोकला आणि अशा अनेक संक्रमणांचा हंगाम आहे. पण थंड हवामान आपल्या आरोग्याच्या अनेक पैलूंसाठी आश्चर्यकारक काम करू शकते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

हिवाळा हा सर्दी, खोकला आणि अशा अनेक संक्रमणांचा हंगाम आहे. पण थंड हवामान आपल्या आरोग्याच्या अनेक पैलूंसाठी आश्चर्यकारक काम करू शकते.

बऱ्याच लोकांना पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळा जास्त आवडतो. लोकांना विनाकारण हिवाळा आवडत नाही. त्याचे अनेक फायदे देखील आहे. हिवाळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

बऱ्याच लोकांना पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळा जास्त आवडतो. लोकांना विनाकारण हिवाळा आवडत नाही. त्याचे अनेक फायदे देखील आहे. हिवाळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Pixabay)

उत्तम चयापचय: थंड हवामानामुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढते. ज्यामुळे अन्न उष्णतेमध्ये बदलते आणि शरीर उबदार राहते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

उत्तम चयापचय: थंड हवामानामुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढते. ज्यामुळे अन्न उष्णतेमध्ये बदलते आणि शरीर उबदार राहते.(Pixabay)

वजन कमी होणे: हिवाळ्याच्या हंगामात शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न झाल्यामुळे वजन सहज कमी करता येते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

वजन कमी होणे: हिवाळ्याच्या हंगामात शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न झाल्यामुळे वजन सहज कमी करता येते.(Pixabay)

सूज कमी करते: थंड हवामान सूज कमी करण्यासाठी देखील मदत करते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

सूज कमी करते: थंड हवामान सूज कमी करण्यासाठी देखील मदत करते.(Shutterstock)

चांगली झोप: थंड हवामान झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तणाव कमी करते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

चांगली झोप: थंड हवामान झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तणाव कमी करते.(Pexels)

मूड सुधारतो: हिवाळ्यात मूड-बूस्टिंग हार्मोन्स सोडणे अनेक लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

मूड सुधारतो: हिवाळ्यात मूड-बूस्टिंग हार्मोन्स सोडणे अनेक लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. (Andrea Piacquadio on Pexels)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज