Menstrual Cycle: महिलांचे वजन वाढण्याची अनेक कारणे असतात. त्यामधील एक मुख्य कारण म्हणजे मानसिक पाळी. मासिक पाळी वेळेत आली नाही तर महिलांचे वजन वाढत जाते. PCOD सारखे आजार होतात. पण मासिक पाळीत वजन का? वाढते चला जाणून घेऊया..
(Shutterstock)मासिक पाळी येण्याआधी महिलांनी वजन करणे टाळावे. कारण या काळात नेहमी महिलांचे वजन हे वाढलेले असते.
(File photo )मासिक पाळीच्या एक आठवडा आधी महिलांच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढलेली असते. त्याचा परिणाम वजनावर होतो.
(Unsplash)मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे पाण्याची पातळी वाढणे आणि शरीराला सूज येण्याची शक्यता असते. यामुळे महिलांचे वजन वाढलेले दिसते.
(Pixabay)