(7 / 7)'हिटमॅन' रोहित शर्माच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रम आहे. मात्र, सर्वात जलद द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो नवव्या स्थानावर आहे. त्याने २०१४ आणि २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १५१ चेंडूत २०० धावांचा टप्पा पार केला होता.