(5 / 5)स्वप्नील कुसळेने आपल्या मुलाखतीत सांगितले की, तो नेमबाजीमध्ये कोणत्याही विशिष्ट खेळाडूकडून प्रेरणा घेत नाही, परंतु धोनी हा त्याचा आवडता आहे. माझ्या खेळात शांत राहण्याची गरज आहे आणि हे मी धोनीकडून शिकतो. तसेच, तोही एकेकाळी टीसी होता आणि मीही आहे, असे स्वप्नील कुसळे सांगतो.