मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री शिवानी सुर्वेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गूडन्यूड दिली. तिने अभिनेता अजिंक्य ननावरेशी गुपचूप साखरपुडा केला आहे. आता अजिंक्य नेमका कोण आहे? त्याने कोणत्या मालिकांमध्ये काम केले आहे? चला जाणून घेऊया…
अजिंक्य हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सध्या अजिंक्य 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.