मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shaitaan: 'शैतान'मध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

Shaitaan: 'शैतान'मध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

Mar 12, 2024 07:37 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Shaitan Movie Casting: 'शैतान' या चित्रपटात कबीरची मुलगी जान्हवी दाखवण्यात आली आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shaitan Movie Casting: अजय देवगण आणि आर माधवन महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या शैतान या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. आता अजयच्या मुलीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया..
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

शैतान चित्रपटात कबीर म्हणजेच अजय देवगणची मुलगी जान्हवी दाखवली आहे. जान्हवी ही भूमिका अभिनेत्री जानकी बोडीवालाने साकारली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

शैतान चित्रपटात कबीर म्हणजेच अजय देवगणची मुलगी जान्हवी दाखवली आहे. जान्हवी ही भूमिका अभिनेत्री जानकी बोडीवालाने साकारली आहे.

जानकी ही गुजराती अभिनेत्री आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

जानकी ही गुजराती अभिनेत्री आहे.

जानकी ही मुळची अहमदाबादची आहे. तिने शैतान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

जानकी ही मुळची अहमदाबादची आहे. तिने शैतान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

यापूर्वी ती छेल्लो दिवस, नाडी दोष, वश आणि ओ तारी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

यापूर्वी ती छेल्लो दिवस, नाडी दोष, वश आणि ओ तारी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज