(2 / 5)आपण ज्या पात्राबद्दल बोलत आहोत, ती दुसरी कोणी नसून आलमजेबची मैत्रीण आणि वहिदाची मुलगी 'सायमा' आहे. सायमाची भूमिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘सायमा’ची ही व्यक्तिरेखा साकारणारी सुंदरी दुसरी कोणी नसून अभिनेत्री श्रुती शर्मा आहे. होय, तीच श्रुती शर्मा, जिने २०१८ साली 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स' या रिॲलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.