(1 / 7)बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच घोड्यावर स्वार होणार आहे. सध्या प्रियांकाच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी प्रियांकाही भारतात आली आहे.