(3 / 5)नवल सईद ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिने अनेक प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केले आहे. २०१७पासून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. नवलचा पहिला शो 'यकीन का सफर' हा होता. यात तिची भूमिका छोटी होती, पण तिचे व्यक्तिरेखेने घराघरात स्थान मिळवले. याशिवाय नवल सईदने 'दाग ए दिल', 'मह ए तमम', 'फरियाद' आणि 'सितम'सह अनेक शोमध्ये काम केले आहे. सध्या ही अभिनेत्री 'जान-ए-जहां'मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.