(3 / 5)समोर आलेल्या माहितीनुसार, मुनव्वर याने दुसरे लग्न केले आहे. मुनव्वर आता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. मुनव्वर याने जवळपास १३ दिवसांपूर्वी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबियच नाही इंडस्ट्रीमधील मित्र-परिवार देखील उपस्थिती होता.