डोंबिवलीच्या निक्की तंबोळीची मराठी बिग बॉसच्या घरात एण्ट्री, जाणून घ्या तिच्याविषयी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  डोंबिवलीच्या निक्की तंबोळीची मराठी बिग बॉसच्या घरात एण्ट्री, जाणून घ्या तिच्याविषयी

डोंबिवलीच्या निक्की तंबोळीची मराठी बिग बॉसच्या घरात एण्ट्री, जाणून घ्या तिच्याविषयी

डोंबिवलीच्या निक्की तंबोळीची मराठी बिग बॉसच्या घरात एण्ट्री, जाणून घ्या तिच्याविषयी

Jul 29, 2024 12:16 AM IST
  • twitter
  • twitter
  • मूळची औरंगाबादची असणारी निक्की तंबोळी आता बिग बॉस मराठी सिझन ५मध्ये दिसणार आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेऊया खास गोष्टी...
'बिग बॉस' हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. 'बिग बॉस' मराठीचा पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये अभिनेत्री निक्की तंबोळी सहभागी झाली आहे. आता निक्की नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया तिच्याविषयी..
twitterfacebook
share
(1 / 4)

निक्कीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी औरंगाबादमध्ये झाला असून ती महाराष्ट्रीयन आहे. तिने औरंगाबादमध्येच पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनतर ती आता डोंबिवलीमध्ये राहात आहे. आता निक्कीला मराठी बिग बॉसमध्ये पाहून सर्वजण आनंदी झाले आहेत.
twitterfacebook
share
(2 / 4)

निक्की ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिचा कांचना ३ हा सिनेमा विशेष गाजला.
twitterfacebook
share
(3 / 4)

मॉडेल म्हणून निक्कीने करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. Kanchana 3, Thippara Meesam 2019 आणि Chikati Gadilo Chitha Kotudu या चित्रपटात निक्कीने काम केलं आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)

निक्की बिग बॉस १४मध्ये दिसली होती. आता ती पुन्हा एकदा मराठी बिग बॉसमध्ये दिसणार असल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज