Metabolism Destroy: कोणत्या गोष्टी तुमचे चयापचय नष्ट करतात? काय सांगतात डॉक्टर? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Metabolism Destroy: कोणत्या गोष्टी तुमचे चयापचय नष्ट करतात? काय सांगतात डॉक्टर? जाणून घ्या

Metabolism Destroy: कोणत्या गोष्टी तुमचे चयापचय नष्ट करतात? काय सांगतात डॉक्टर? जाणून घ्या

Metabolism Destroy: कोणत्या गोष्टी तुमचे चयापचय नष्ट करतात? काय सांगतात डॉक्टर? जाणून घ्या

Jan 16, 2024 12:07 AM IST
  • twitter
  • twitter
  • Metabolism Destroying Things: रिकाम्या पोटी कॉफी पिणे असो किंवा तणावग्रस्त राहणे, येथे काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या शरीरातील चयापचय नष्ट करू शकतात.
आपल्या आहाराचा आणि जीवनशैलीचा आपल्या शरीराच्या चयापचयावर बराच प्रभाव पडतो. " स्ट्रेस आणि शरीराला गरज असलेले पोषक तत्त्वे न देणे हे तुमच्या मंद चयापचयला सर्वात मोठे हातभार लावतात. तुमच्या पेशींना कार्य करण्यासाठी उर्जा आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते. आपण आपल्या शरीराला विश्रांती, प्रेम, पोषक तत्वे देऊन आणि आपण जिथे जमले तिथे टॉक्सिन बर्डन कमी करुन त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे," असे डॉक्टर क्रिस्टीना तेल्हामी यांनी लिहिले. त्यांनी आपल्या चयापचय क्रिया नष्ट करू शकतील अशा गोष्टींबद्दल सांगितले आहे. 
twitterfacebook
share
(1 / 6)
आपल्या आहाराचा आणि जीवनशैलीचा आपल्या शरीराच्या चयापचयावर बराच प्रभाव पडतो. " स्ट्रेस आणि शरीराला गरज असलेले पोषक तत्त्वे न देणे हे तुमच्या मंद चयापचयला सर्वात मोठे हातभार लावतात. तुमच्या पेशींना कार्य करण्यासाठी उर्जा आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते. आपण आपल्या शरीराला विश्रांती, प्रेम, पोषक तत्वे देऊन आणि आपण जिथे जमले तिथे टॉक्सिन बर्डन कमी करुन त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे," असे डॉक्टर क्रिस्टीना तेल्हामी यांनी लिहिले. त्यांनी आपल्या चयापचय क्रिया नष्ट करू शकतील अशा गोष्टींबद्दल सांगितले आहे. (Unsplash)
शरीराला जेवढे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त व्यायाम करणे आणि शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे दिले नाही तर ते आपल्या चयापचयावर परिणाम होतो. 
twitterfacebook
share
(2 / 6)
शरीराला जेवढे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त व्यायाम करणे आणि शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे दिले नाही तर ते आपल्या चयापचयावर परिणाम होतो. (Unsplash)
जास्त स्ट्रेस आणि सतत चिंताग्रस्त राहणे याचा देखील आपल्या भूक आणि पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. 
twitterfacebook
share
(3 / 6)
जास्त स्ट्रेस आणि सतत चिंताग्रस्त राहणे याचा देखील आपल्या भूक आणि पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. (Unsplash)
शरीराला रिचार्ज वाटण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. रात्री झोप न लागल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. 
twitterfacebook
share
(4 / 6)
शरीराला रिचार्ज वाटण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. रात्री झोप न लागल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. (Unsplash)
कमी कार्बयुक्त आहार नियमितपणे घेतल्याने चयापचय क्रियांवर परिणाम होतो आणि हळूहळू नष्ट होतो.
twitterfacebook
share
(5 / 6)
कमी कार्बयुक्त आहार नियमितपणे घेतल्याने चयापचय क्रियांवर परिणाम होतो आणि हळूहळू नष्ट होतो.(Unsplash)
जर नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे हे फारच हानिकारक असू शकते.
twitterfacebook
share
(6 / 6)
जर नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे हे फारच हानिकारक असू शकते.(Unsplash)
इतर गॅलरीज