मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : उकडलेली अंडी कोणत्या मोसमात खाणं योग्य; वाचा काय आहेत फायदे

PHOTOS : उकडलेली अंडी कोणत्या मोसमात खाणं योग्य; वाचा काय आहेत फायदे

May 20, 2022 04:08 PM IST
  • twitter
  • twitter

  • अनेकांना सकाळी नाश्ता करण्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी अंडी हवीच असतात. परंतु अंडी कोणत्या मोसमात खायला हवी, याबाबत तुम्हाला माहितीये का?, वाचा…

अनेक लोकांना उकडलेली अंडी खाणं आवडत तर काही लोक ऑम्लेटचं सेवन करणं पसंत करतात.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अनेक लोकांना उकडलेली अंडी खाणं आवडत तर काही लोक ऑम्लेटचं सेवन करणं पसंत करतात.(HT)

उकडलेल्या अंड्याचं सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारचे पोषकतत्व मिळत असतात. त्यामुळं विविध आजारांशी लढण्यास शरीराला रोगप्रतिकारशक्तीही प्राप्त होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

उकडलेल्या अंड्याचं सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारचे पोषकतत्व मिळत असतात. त्यामुळं विविध आजारांशी लढण्यास शरीराला रोगप्रतिकारशक्तीही प्राप्त होते.(HT)

त्याचबरोबर ताप, सर्दी आणि खोकल्यानं ग्रस्त असलेल्या लोकांना त्यापासून सुटका करण्यासाठी अनेकदा डॉक्टर्स अंड्याचं सेवन करण्याचा सल्ला देतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

त्याचबरोबर ताप, सर्दी आणि खोकल्यानं ग्रस्त असलेल्या लोकांना त्यापासून सुटका करण्यासाठी अनेकदा डॉक्टर्स अंड्याचं सेवन करण्याचा सल्ला देतात.(HT)

अंडीला उकळत्या पाण्यात किमान दहा ते पंधरा मिनिटं ठेवायला हवं. त्यानंतर ते खाण्यायोग्य होतात. अंड्यात मोठ्या प्रमाणात हिट असल्यानं उन्हाळ्यात त्याचं सेवन करणं टाळायला हवं.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अंडीला उकळत्या पाण्यात किमान दहा ते पंधरा मिनिटं ठेवायला हवं. त्यानंतर ते खाण्यायोग्य होतात. अंड्यात मोठ्या प्रमाणात हिट असल्यानं उन्हाळ्यात त्याचं सेवन करणं टाळायला हवं.(HT)

याशिवाय हिवाळ्यात अंड्याचं सेवन करणं प्रचंड फायदेशीर ठरतं. कारण हिवाळ्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडावा असतो. त्यामुळं तुमच्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. त्यासाठी अंड्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

याशिवाय हिवाळ्यात अंड्याचं सेवन करणं प्रचंड फायदेशीर ठरतं. कारण हिवाळ्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडावा असतो. त्यामुळं तुमच्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. त्यासाठी अंड्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज