(1 / 4)हिंदू धर्मशास्त्रानुसार घरात बाळकृष्णाची मुर्ती असणे सौभाग्यदायक असते. अनेक घरांमध्ये देवांच्या वेदीवर लाडू गोपाळ निवास करतात. लाडू गोपाळाच्या सान्निध्यात जगात अनेक पैलूंतून सौभाग्य प्राप्त होते. मात्र गोपाळची मूर्ती योग्य दिवशी घरी आणता आली तर घरात अनेक शुभ आशीर्वाद प्राप्त होतात, असे ज्योतिषी सांगतात. बाळकृष्णाला घरी आणण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे? जाणून घ्या.