(1 / 5)मेलाटोनिन हा तुमच्या मेंदूद्वारे तयार केलेला एक आवश्यक संप्रेरक आहे. सूर्यप्रकाश मिळणे, अंधाऱ्या खोलीत झोपणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि मॅग्नेशियम समृध्द अन्न खाणे यामुळे त्याचा स्राव वाढू शकतो. आहारतज्ञ मनप्रीत कालरा मेलाटोनिन स्राव वाढविण्यास मदत करणारे पदार्थ सांगितले आहे. (Shutterstock)