मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Haunted Places: ही आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, तुम्ही द्याल का भेट?

Haunted Places: ही आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, तुम्ही द्याल का भेट?

Mar 26, 2024 05:03 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • Most Haunted Places in India: भारतातील या भीतीदायक ठिकाणांच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही भीतीदायक ठिकाणांबद्दल सांगत आहोत.

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जाण्याच्या नावाने लोकांना घाम फुटतो. भारतातील या भितीदायक ठिकाणांच्या कहाण्या ऐकून लोकांचा आत्मा हादरतो, म्हणून आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही झपाटलेल्या ठिकाणांबद्दल सांगत आहोत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जाण्याच्या नावाने लोकांना घाम फुटतो. भारतातील या भितीदायक ठिकाणांच्या कहाण्या ऐकून लोकांचा आत्मा हादरतो, म्हणून आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही झपाटलेल्या ठिकाणांबद्दल सांगत आहोत.

जीपी ब्लॉक - मेरठचा जीपी ब्लॉक देखील भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे आणि लोक रात्रीच्या वेळी या बंगल्याजवळून जाण्यास घाबरतात. रात्रीच्या वेळी या बंगल्यात कोणीतरी फिरताना पाहिल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

जीपी ब्लॉक - मेरठचा जीपी ब्लॉक देखील भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे आणि लोक रात्रीच्या वेळी या बंगल्याजवळून जाण्यास घाबरतात. रात्रीच्या वेळी या बंगल्यात कोणीतरी फिरताना पाहिल्याचे लोकांचे म्हणणे आहे. (Twitter )

कुळधारा गाव - पूर्णत: उध्वस्त झालेले कुलधारा गाव आज पछाडले आहे कारण आज कोणीही येथे पाऊल ठेवण्यास धजावत नाही.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

कुळधारा गाव - पूर्णत: उध्वस्त झालेले कुलधारा गाव आज पछाडले आहे कारण आज कोणीही येथे पाऊल ठेवण्यास धजावत नाही.(unsplash)

अग्रसेन की बाओली - दिल्लीच्या अग्रसेन की बाओलीमध्ये अनेकांना एक विचित्र अनुभूती आली आहे, लोक म्हणतात की त्यांना येथे कोणाची तरी उपस्थिती जाणवते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

अग्रसेन की बाओली - दिल्लीच्या अग्रसेन की बाओलीमध्ये अनेकांना एक विचित्र अनुभूती आली आहे, लोक म्हणतात की त्यांना येथे कोणाची तरी उपस्थिती जाणवते.

नॅशनल लायब्ररी - कोलकात्याची नॅशनल लायब्ररी ही भारतातील काही झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

नॅशनल लायब्ररी - कोलकात्याची नॅशनल लायब्ररी ही भारतातील काही झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. (twitter )

मुकेश मिल्स - मुंबईच्या मुकेश मिल्समध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले असले तरी त्याच्या भुताटकीच्या कथाही खूप प्रसिद्ध आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

मुकेश मिल्स - मुंबईच्या मुकेश मिल्समध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले असले तरी त्याच्या भुताटकीच्या कथाही खूप प्रसिद्ध आहेत.(Twitter )

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज