मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: साडी असो वा तंग गाऊन... नेहमीच कमाल दिसते शाहरूखची लेक सुहाना खान! अदा बघाच

PHOTOS: साडी असो वा तंग गाऊन... नेहमीच कमाल दिसते शाहरूखची लेक सुहाना खान! अदा बघाच

May 22, 2024 02:02 PM IST
  • twitter
  • twitter
Suhana Khan: सुहाना आज २४ वर्षांची झाली आहे. याच खास निमित्ताने पाहा किंग खानच्या लेकीचे म्हणजेच सुहाना खानचे काही लक्षवेधी फोटो...
'द आर्चिज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना आज म्हणजेच २२ मे रोजी २४ वर्षांची झाली आहे. याच खास निमित्ताने पाहा किंग खानच्या लेकीची म्हणजेच सुहाना खानचे काही लक्षवेधी फोटो…
share
(1 / 9)

सुहाना खानच्या वाढदिवसानिमित्ताने शनाया कपूर, अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदा यांनीही तिला खास शुभेच्छा दिल्या आहे. निळ्या साडीतील सुहाना खानचा हा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
share
(2 / 9)

कॅज्युअल लूकमध्येही सुहाना खान खूपच स्टायलिश आणि गॉर्जियस दिसत आहे, हे या फोटोमध्ये पाहूनच लक्षात येते.
share
(3 / 9)

पारंपारिक लुक देखील सुहाना खानला खूप सूट होतो आणि ती साडीमध्ये खूपच सुंदर आणि सालस दिसते.
share
(4 / 9)

साडीच नाही तर, बॉडीकॉन ड्रेसमध्ये देखील सुहाना कमालीची सुंदर दिसते. मरून गाऊनमध्ये सुहाना खानच्या दिलखेचक सौंदर्य आणि स्टाईल पाहून सगळेच फिदा झाले आहेत.
share
(5 / 9)

सुहाना खानने अशाच एका लाल बॉडीकॉन गाऊनमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याचे काम केले होते. सुहाना खानचा हा लाल हॉट लूक खूपच थक्क करणारा आहे.
share
(6 / 9)

सुहाना खानच्या फॅन फॉलोइंगमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ‘द आर्चीज’मधून पदार्पण करणाऱ्या सुहानाचे चाहते तिच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
share
(7 / 9)

पारंपारिक असो वा हॉट लूक असो, सुहाना खान प्रत्येक स्टाईलमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर सुहानाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षीही ती करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.
share
(8 / 9)

डेनिम जीन्स आणि टॉपमध्ये सुहाना खानची कॅज्युअल स्टाईल कमाल आहे. गौरी खान आणि शाहरुख खान यांची एकुलती एक मुलगी सुहाना केवळ तिच्या आई-वडिलांचीच नाही, तर भावांचीही लाडकी आहे.
share
(9 / 9)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज