(2 / 6)मुंबईत या दरम्यान, हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत ६ ते १३ जून दरम्यान, पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी मुंबईमध्ये मॉन्सूनचे आगमन वेळेवर होणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण देखील चांगले राहणार आहे. (Yatish Lavania)