मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Budh Rashi Parivartan : ग्रहांचा राजकुमार एप्रिलच्या सुरूवातीपासूनच देणार 'या' राशींना भरपूर लाभ

Budh Rashi Parivartan : ग्रहांचा राजकुमार एप्रिलच्या सुरूवातीपासूनच देणार 'या' राशींना भरपूर लाभ

28 March 2023, 9:49 IST Dilip Ramchandra Vaze
28 March 2023, 9:49 IST

Budh Gochar : बुधाला ग्रहांचा राजकुमार असं म्हटलं जातं. ग्रहांचा हा राजकुमार ३१ मार्च रोजी राशी परिवर्तन करणार आहे. बुधाला संपत्तीशी निगडीत ग्रह म्हणून पाहिलं गेल्याने त्याचं राशीपरिवर्तन काही राशींना अर्थकारणात गती देणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचं राशीपरिवर्तन ही अत्यंत सामान्य घटना आहे. ग्रह आपापल्या वेगाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यंदाचं राशीपरिवर्तन ग्रहांचा राजकुमार करणार आहे. ज्याचा शुभ लाभ काही राशींना होणार आहे.

(1 / 5)

बुध हा संपत्तीशी निगडीत ग्रह म्हणून ओळखला जातो. अगदी नजीकच्या काळात बुध मेष राशीत प्रवेश करेल. मेष राशीत त्या आधीच शुक्र आणि राहू येऊन बसलेले आहेत. त्यामुळे ३१ मार्च रोजी होणारं बुधाचं संक्रमण काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर शुभ प्रवाभ टाकणार आहेत.

(2 / 5)

मेष - बुध मेष राशीत प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव मेष राशीच्या लोकांवर पडणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात अचानक आनंदाचे क्षण येतील. मनासारखी नोकरी मिळेल. हाती धनलाभ होईल. तुमची सर्व कामं पूर्णत्वास जातील.

(3 / 5)

कर्क- कर्क राशीसाठी बुधाचं हे होणारं संक्रमण अत्यंत लाभदायक मानलं गेलं आहे. भरपूर पैसा हाती लागेल. मुलं काही चांगली बातमी देतील, आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. जोडीदार उत्तम साथ देईल. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल..प्रतिमा प्रतीकात्मक आहे (सौजन्याने फेसबुक).

(4 / 5)

कुंभ- बुध राशीपरिवर्तनातून धन-संपत्ती लाभणार आहे. व्यापार्‍यांना यावेळी विशेष फायदा होईल. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीत सुधारणा आणि पगारात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे.

(5 / 5)

कुंभ- बुध राशीपरिवर्तनातून धन-संपत्ती लाभणार आहे. व्यापार्‍यांना यावेळी विशेष फायदा होईल. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीत सुधारणा आणि पगारात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे.(ব্য)

इतर गॅलरीज