मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Ganesh Chaturthi 2022 : देशात गणेशोत्सवाची लगबग सुरू; काय आहे या उत्सवाचं महत्त्व?, पाहा PHOTOS
- Ganesh Chaturthi 2022 : रक्षाबंधन आणि जन्माष्टमीनंतर आता गणेश चतुर्थी साजरी करण्याबाबत विविध शहरांमध्ये लगबग सुरू झाली आहे.
- Ganesh Chaturthi 2022 : रक्षाबंधन आणि जन्माष्टमीनंतर आता गणेश चतुर्थी साजरी करण्याबाबत विविध शहरांमध्ये लगबग सुरू झाली आहे.
(1 / 7)
देशभरातील गणेशभक्त दरवर्षी या उत्सवाची वाट पाहत असतात, यंदा गणेश चतुर्थी हा सण ३१ ऑगस्ट २०२२ रोजी आहे.(PTI)
(2 / 7)
या उत्सवासाठी आता अनेक भक्तांनी गणेशमूर्तीची खरेदी करायला सुरुवात केली आहे. माती, ताग आणि बांबूने बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना हैदराबादेतील एक कारागिर.(AFP)
(3 / 7)
Ganesh Chaturthi : देशभरात गणेश चतुर्थीची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश चतुर्थी हा भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र भगवान गणेश यांचा जन्मदिवस असल्यानं या काळात त्यांच्या मूर्तीची घराघरात स्थापना करून पूजा केली जाते.(ANI)
(4 / 7)
गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं राज्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. परंतु या वर्षी नियममुक्त आणि निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.(ANI)
(5 / 7)
माता पार्वती आणि भगवान शंकराच्या या मंत्रांना विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी माता गौरी आणि भगवान शंकराचे या मंत्रांचा जाप केल्यास आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात, असं म्हटलं जातं.(AFP)
(6 / 7)
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मुंबई आणि पु्ण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते.(AFP)
इतर गॅलरीज