Manu Bhaker : मनू भाकर किती शिकलीय? २२ व्या वर्षी करोडपती, एकूण संपत्ती किती? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Manu Bhaker : मनू भाकर किती शिकलीय? २२ व्या वर्षी करोडपती, एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Manu Bhaker : मनू भाकर किती शिकलीय? २२ व्या वर्षी करोडपती, एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Manu Bhaker : मनू भाकर किती शिकलीय? २२ व्या वर्षी करोडपती, एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Jul 29, 2024 05:08 PM IST
  • twitter
  • twitter
  • Manu Bhaker Net Worth - Paris Olympics 2024 : मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला. मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतासाठी कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.
यासह २२ वर्षीय मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली आहे. याआधी राजवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, गगन नारंग आणि विजय कुमार यांनी भारतासाठी नेमबाजीत ऑलिम्पिक पदके जिंकली होती.
twitterfacebook
share
(1 / 8)

मनू भाकरची एकूण संपत्ती किती? - मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनू भाकरची एकूण संपत्ती १२ कोटी रुपये आहे. यामध्ये त्यांच्या स्पर्धांमधून मिळणारी कमाई तसेच जाहिराती आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. 
twitterfacebook
share
(2 / 8)
मनू भाकरची एकूण संपत्ती किती? - मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनू भाकरची एकूण संपत्ती १२ कोटी रुपये आहे. यामध्ये त्यांच्या स्पर्धांमधून मिळणारी कमाई तसेच जाहिराती आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. (AFP)
२०१८ मध्ये मनूने युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर हरियाणा सरकारने तिला २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मनू भाकरने सोशल मीडियावर या आश्वासनांना 'जुमला' म्हटले होते. आता मनूने पदक जिंकल्यानंतर हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.
twitterfacebook
share
(3 / 8)
२०१८ मध्ये मनूने युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर हरियाणा सरकारने तिला २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मनू भाकरने सोशल मीडियावर या आश्वासनांना 'जुमला' म्हटले होते. आता मनूने पदक जिंकल्यानंतर हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.(Team India-X)
रिपोर्ट्सनुसार, मनू भाकरच्या वडिलांनी शूटिंग करिअर सुरू करण्यासाठी १.५ लाख रुपये गुंतवले होते. नंतर ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (OGQ) नेही तिला पाठिंबा दिला. OGQ ही एक ना-नफा संस्था आहे जी भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक खेळण्यासाठी मदत करते.
twitterfacebook
share
(4 / 8)
रिपोर्ट्सनुसार, मनू भाकरच्या वडिलांनी शूटिंग करिअर सुरू करण्यासाठी १.५ लाख रुपये गुंतवले होते. नंतर ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (OGQ) नेही तिला पाठिंबा दिला. OGQ ही एक ना-नफा संस्था आहे जी भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक खेळण्यासाठी मदत करते.(PTI)
सरकारने २ कोटी रुपये खर्च केले-  मनू भाकरने ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, तिच्या प्रशिक्षणावर सुमारे २ कोटी रुपये खर्च झाले आहेत. 
twitterfacebook
share
(5 / 8)
सरकारने २ कोटी रुपये खर्च केले-  मनू भाकरने ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, तिच्या प्रशिक्षणावर सुमारे २ कोटी रुपये खर्च झाले आहेत. (PTI)
तिला जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिच्या आवडीचा प्रशिक्षक मिळावा म्हणून आर्थिक मदत करण्यात आली. आम्ही सर्व खेळाडूंना ही इकोसिस्टम देत आहोत जेणेकरून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करू शकतील.
twitterfacebook
share
(6 / 8)

२२ वर्षीय मनू भाकर हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावची रहिवाशी आहे. तिची आई शाळेत शिकवते तर वडील मरिन इंजिनीअर आहेत.
twitterfacebook
share
(7 / 8)
२२ वर्षीय मनू भाकर हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावची रहिवाशी आहे. तिची आई शाळेत शिकवते तर वडील मरिन इंजिनीअर आहेत.
मनुने झज्जर विद्यापीठ पब्लिक स्कूलमधून सिनिअर सेकेंडरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून पदवी पूर्ण करतेय.
twitterfacebook
share
(8 / 8)
मनुने झज्जर विद्यापीठ पब्लिक स्कूलमधून सिनिअर सेकेंडरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून पदवी पूर्ण करतेय.
इतर गॅलरीज