(1 / 6)स्वप्नात आपण एखाद्या मंदिराला भेट देत आहोत असं पाहायला मिळतं. हे मंदिर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातलं असू शकतं. श्रीकृष्ण मंदिर, मुरुडेश्वर, हम्पी गोकर्ण, मंजुनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिर, सिद्धीविनायक मंदिर अशा कोणत्याही मंदिराचं स्वप्न आपल्याला पाहायला मिळू शकतं.