Hrithik Roshan's Real Surname: हृतिकचे खरे आडनाव हे रोशन नाही. मग त्याचे आडनाव काय चला जाणून घेऊया…
(1 / 4)
बॉलिवूडचा ग्रिक गॉड म्हणून अभिनेता हृतिक रोशन ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. हृतिककडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पण हृतिकचे खरे आडनाव हे रोशन नाही, मग काय आहे चला जाणून घेऊया…(PTI)
(2 / 4)
बॉलिवूड कलाकार हे बऱ्याचदा रील लाइफसाठी त्यांचे नाव आडनाव हे बदलताना दिसतात. त्यामुळे आता हृतिकचे खरे आडनाव काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
(3 / 4)
हृतिकचे खरे आडनाव हे नागरथ असे आहे. हृतिकचे पूर्ण नाव हृतिक नागरथ आहे
(4 / 4)
हृतिकच्या आजोबांचे नाव रोशन आहे. त्यांचे पूर्ण नाव रोशन लाल नागरथ मोहन आहे. रोशन साहब हे बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते. हिंदी चित्रपटसृष्टी त्यांना रोशन या नावाने ओळखत होती. त्यामुळे सर्वजण रोशन हे आडनाव लावतात.
(5 / 4)
हृतिकच्या आयुष्यातील आणखी एक अज्ञात गोष्ट म्हणजे नायकाची आजी बंगाली आहे. त्याच्या आजीचे नाव इरा रोशन असे होते.