मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  हार्म OCD म्हणजे काय? जाणून घ्या ‘या’ आजाराची लक्षणे

हार्म OCD म्हणजे काय? जाणून घ्या ‘या’ आजाराची लक्षणे

Apr 02, 2024 08:41 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • हार्म OCD या आजाराची लक्षणे काय असतात? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा..

हार्म OCD म्हणजे कॉम्प्लेक्स PTSD किंवा कॉम्प्लेक्स पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. हार्म OCDमुळे PTSD ही परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये त्या व्यक्तीला अचानक एखाद्याची काळजी वाटू लागते. एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केला जातो. चला जाणून घेऊया नेमकी काय आहेत लक्षणे…
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

हार्म OCD म्हणजे कॉम्प्लेक्स PTSD किंवा कॉम्प्लेक्स पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. हार्म OCDमुळे PTSD ही परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये त्या व्यक्तीला अचानक एखाद्याची काळजी वाटू लागते. एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केला जातो. चला जाणून घेऊया नेमकी काय आहेत लक्षणे…(Unsplash)

आपण एखाद्या व्यक्तीला हेतूशिवाय दुखापत करु अशी चिंता सतत त्या व्यक्तींना सतावत असते. या विचारांनी त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

आपण एखाद्या व्यक्तीला हेतूशिवाय दुखापत करु अशी चिंता सतत त्या व्यक्तींना सतावत असते. या विचारांनी त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते.(Pinterest)

आपण आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम करत असताना देखील आपल्याला काळजी वाटते की आपण त्यांना त्रास तर देत नाही ना. हा वेडसर विचार आपल्यामध्ये एकटेपणा निर्माण करतो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

आपण आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम करत असताना देखील आपल्याला काळजी वाटते की आपण त्यांना त्रास तर देत नाही ना. हा वेडसर विचार आपल्यामध्ये एकटेपणा निर्माण करतो.(Unsplash)

एखादी गोष्ट एकदा निरखून पाहिली तरी ती पुन्हा पुन्हा पाहणे आणि त्याविषयी खात्री करणे हे देखील हार्म OCDचे लक्षण आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

एखादी गोष्ट एकदा निरखून पाहिली तरी ती पुन्हा पुन्हा पाहणे आणि त्याविषयी खात्री करणे हे देखील हार्म OCDचे लक्षण आहे(Unsplash)

सतत इतरांना विचारत राहणे की मी तुम्हाला दुखावले तर नाही ना हे देखील एक लक्षण आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सतत इतरांना विचारत राहणे की मी तुम्हाला दुखावले तर नाही ना हे देखील एक लक्षण आहे(Unsplash)

तीक्ष्ण वस्तू किंवा ड्रायव्हिंगमुळे इतरांना हानी तर होणार नाही ना. अशा विचारामुळे या गोष्टी सतत टाळत राहणे.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

तीक्ष्ण वस्तू किंवा ड्रायव्हिंगमुळे इतरांना हानी तर होणार नाही ना. अशा विचारामुळे या गोष्टी सतत टाळत राहणे.  (Unsplash)

इतर गॅलरीज