Mental Health Care: शारीरिक लक्षणांपासून ते मोठ्या लोकसमुदायामध्ये जाण्याच्या भीतीपर्यंत, भावनिक शोषणाची लक्षणं जाणून घ्या.
(1 / 6)
भावनिक थकवा म्हणजे भावनिक शोषण अशी स्थिती उद्भवते जेव्हा आपण वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिकरित्या खूप भावनिक तणावाखाली जातो. या स्थितीत व्यक्ती स्वतःवर भावनिक नियंत्रण ठेवू शकत नाही.(Unsplash)
(2 / 6)
कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नाही.
अति तणावाखाली असणे. (Unsplash)
(3 / 6)
छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड वाटणे. सतत थकवा जाणवणे. (Unsplash)
(4 / 6)
छोट्या छोट्या गोष्टी विसरणे. काम करण्याची इच्छा न होणे. एकटेपणा आणि इतरांसोबत वेळ घालवणे टाळणे.(Unsplash)
(5 / 6)
खूप कमी किंवा जास्त खाणे.
अवेळी झोपणे आणि जागे होणे.(Shutterstock)
(6 / 6)
आत्मसन्मान कमी वाटणे. डोकेदुखी कधीही सुरू होते.(Unsplash)