मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Brain Fog म्हणजे काय? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

Brain Fog म्हणजे काय? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

Jan 12, 2024 12:30 AM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • विचारांचे सातत्य गमावण्यापासून ते महत्त्वाच्या कमिटमेंट विसरण्यापर्यंत ब्रेन फॉगची काही लक्षणे जाणून घ्या.

ब्रेन फॉग हे कॉम्प्लेक्स पीटीएसडीचे सामान्य लक्षण आहे. ब्रेन फॉग म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक ढगाळ होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे. थेरपिस्ट लिंडा मेरेडिथ यांनी ब्रेन फॉगचे चिन्हे सांगितले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

ब्रेन फॉग हे कॉम्प्लेक्स पीटीएसडीचे सामान्य लक्षण आहे. ब्रेन फॉग म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक ढगाळ होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे. थेरपिस्ट लिंडा मेरेडिथ यांनी ब्रेन फॉगचे चिन्हे सांगितले आहे. (Unsplash)

विचारांची कंटिन्युटी गमावणे आणि हरवल्यासारखे वाटणे हे मेंदूमध्ये ढगाळपणाचे लक्षण आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

विचारांची कंटिन्युटी गमावणे आणि हरवल्यासारखे वाटणे हे मेंदूमध्ये ढगाळपणाचे लक्षण आहे.(Unsplash)

निर्णय घेण्यात अडचण येणे आणि आपण जे काही करत आहोत त्यामध्ये आपण अपयशी ठरू असा विचार करणे ही एक विषारी विचारसरणी आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

निर्णय घेण्यात अडचण येणे आणि आपण जे काही करत आहोत त्यामध्ये आपण अपयशी ठरू असा विचार करणे ही एक विषारी विचारसरणी आहे.(Unsplash)

पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही ब्रेन फॉगमुळे आपल्याला सतत थकवा आणि एक्झॉस्ट झाल्याचे जाणवू शकते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही ब्रेन फॉगमुळे आपल्याला सतत थकवा आणि एक्झॉस्ट झाल्याचे जाणवू शकते.(Unsplash)

आपल्याला साधी कामे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो कारण लक्ष केंद्रित करण्यात आणि ती पूर्ण करण्यात अडचण येते. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

आपल्याला साधी कामे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो कारण लक्ष केंद्रित करण्यात आणि ती पूर्ण करण्यात अडचण येते. (Unsplash)

महत्त्वाच्या कमिटमेंट विसर पडणे आणि सतत शब्दांची कमतरता भासणे हे ब्रेन फॉग असण्याचे लक्षण आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

महत्त्वाच्या कमिटमेंट विसर पडणे आणि सतत शब्दांची कमतरता भासणे हे ब्रेन फॉग असण्याचे लक्षण आहे. (Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज