मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Apology Language: माफीची भाषा कशी असते? थेरपिस्टचे केले प्रकार स्पष्ट!

Apology Language: माफीची भाषा कशी असते? थेरपिस्टचे केले प्रकार स्पष्ट!

Jan 11, 2024 09:14 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • Relationship Tips: माफीची विनंती करण्यापासून ते परतफेड करण्यापर्यंत, नातेसंबंधातील माफीच्या पाच भाषांबद्दल जाणून घ्या.

प्रेमाच्या भाषेप्रमाणेच प्रत्येक नात्याची माफी मागण्याची भाषाही असते. आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण ज्या प्रकारे माफी मागतो त्यामुळे नातेसंबंधांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नातेसंबंधातील भांडण सामान्य करणे आणि त्यांचे निराकरण करण्याचे मार्ग शोधणे महत्वाचे आहे. कपल्स थेरपिस्ट जॉर्डन डॅनने माफी मागणाऱ्या पाच भाषेबद्दल सांगितले आहे.   
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

प्रेमाच्या भाषेप्रमाणेच प्रत्येक नात्याची माफी मागण्याची भाषाही असते. आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण ज्या प्रकारे माफी मागतो त्यामुळे नातेसंबंधांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नातेसंबंधातील भांडण सामान्य करणे आणि त्यांचे निराकरण करण्याचे मार्ग शोधणे महत्वाचे आहे. कपल्स थेरपिस्ट जॉर्डन डॅनने माफी मागणाऱ्या पाच भाषेबद्दल सांगितले आहे.   (Unsplash)

खेद व्यक्त केल्याने जोडीदाराला आपल्या चुकीबद्दल समजण्यास मदत होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

खेद व्यक्त केल्याने जोडीदाराला आपल्या चुकीबद्दल समजण्यास मदत होते.(Unsplash)

चुकीची जबाबदारी स्वीकारणे आणि जोडीदाराशी संवाद साधणे हे निरोगी मार्गाने रिझॉल करण्यात मदत करू शकते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

चुकीची जबाबदारी स्वीकारणे आणि जोडीदाराशी संवाद साधणे हे निरोगी मार्गाने रिझॉल करण्यात मदत करू शकते.(Unsplash)

एकत्र येऊन प्रॉब्लमच सोल्युशन काढायचा प्रयत्न करा 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

एकत्र येऊन प्रॉब्लमच सोल्युशन काढायचा प्रयत्न करा (Unsplash)

बदलाचे आश्‍वासन देणे आणि गोष्टी अधिक चांगल्या बनवण्यासाठी त्यावर काम करणे हे जोडीदाराला बरे वाटण्यास मदत करते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

बदलाचे आश्‍वासन देणे आणि गोष्टी अधिक चांगल्या बनवण्यासाठी त्यावर काम करणे हे जोडीदाराला बरे वाटण्यास मदत करते.(Unsplash)

माफीची विनंती करणे आणि जोडीदाराला बरे करण्यासाठी आणि नातेसंबंधात परत येण्यासाठी वेळ देणे हा भांडणं सोडवण्याचा एक निरोगी मार्ग आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

माफीची विनंती करणे आणि जोडीदाराला बरे करण्यासाठी आणि नातेसंबंधात परत येण्यासाठी वेळ देणे हा भांडणं सोडवण्याचा एक निरोगी मार्ग आहे.(Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज