Abhishek Sharma : २४ वर्षांच्या अभिषेक शर्माचा पगार किती? टीम इंडिया आणि IPL मधून किती कमावतो? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Abhishek Sharma : २४ वर्षांच्या अभिषेक शर्माचा पगार किती? टीम इंडिया आणि IPL मधून किती कमावतो? जाणून घ्या

Abhishek Sharma : २४ वर्षांच्या अभिषेक शर्माचा पगार किती? टीम इंडिया आणि IPL मधून किती कमावतो? जाणून घ्या

Abhishek Sharma : २४ वर्षांच्या अभिषेक शर्माचा पगार किती? टीम इंडिया आणि IPL मधून किती कमावतो? जाणून घ्या

Feb 04, 2025 09:52 PM IST
  • twitter
  • twitter
  • Abhishek Sharma Net Worth: अभिषेक शर्मा भारताच्या 'टी-20 संघाचा स्टार फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात ३७ चेंडूत शतक झळकावले होते. यानंतर चाहते त्याच्याविषयीची विविध माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
अभिषेक शर्मा अवघ्या एका वर्षात भारतीय टी-20 संघातील सर्वात दमदार फलंदाज बनला आहे. त्याने आपल्या छोट्याशा टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत २ शतके झळकावली आहेत.
twitterfacebook
share
(1 / 6)

अभिषेक शर्मा फक्त २४ वर्षांचा आहे, पण त्याची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. बीसीसीआय आणि आयपीएलमधूनही तो करोडो रुपये कमावतो.
twitterfacebook
share
(2 / 6)

अभिषेक शर्माने आतापर्यंत १७ टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळे तो सध्या बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टच्या ग्रेड-C मध्ये समाविष्ट आहे. बीसीसीआय सी श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला १ कोटी रुपये मानधन देते.
twitterfacebook
share
(3 / 6)

अभिषेक आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. आयपीएल २०२४ पर्यंत तो ६.५ कोटी रुपये पगार घेत होता. आता SRH आता त्याला IPL २०२५ मध्ये खेळण्यासाठी १४ कोटी रुपये मानधन देणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शर्माची एकूण संपत्ती १२ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय आणि ब्रँड एंडोर्समेंट व्यतिरिक्त, IPL देखील अभिषेकच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. 
twitterfacebook
share
(5 / 6)

त्याचे कारचे कलेक्शन फार मोठे नाही, पण त्याच्याकडे आलिशान बीएमडब्ल्यू कार आहे. अभिषेक शर्मा स्पॉन्सरशीपमधूनही पैसे कमावतो. सरीन स्पोर्ट्स नावाची कंपनी त्याला स्पॉन्सर करते. 
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज