उन्हाळ्यात गरमीमुळे अनेक पदार्थ खावेसे वाटत नाहीत. तर काही पदार्थ आवर्जून टाळावेत. याबद्दल जाणून घ्या
(1 / 5)
उन्हाळ्यात तेलकट पदार्थ टाळा. तेलकट पदार्थ पचायला बराच वेळ जातो. (Freepik)
(2 / 5)
ऑफिसच्या जेवणात नेहमी हलका पदार्थ घ्या. पण हलके अन्न म्हणजे काय? जे अन्न पचायला सोपे असते ते हलके पदार्थ असतात.(Freepik)
(3 / 5)
उन्हाळ्यातील दुपारचं जेवण हलकं असावं. एकदम भरपेट जेवल्यास काम नीट करता येत नाही. (Freepik)
(4 / 5)
उन्हाळ्याच्या दुपारी मसालेदार पदार्थ टाळा. मसाले शरीराला सहज पचवता येत नाहीत. पचायला पुरेसा वेळ लागतो. परिणामी, शरीराचे अंतर्गत तापमान वाढते. अस्वस्थता वाढते.(Freepik)
(5 / 5)
लंच टिफिन बॉक्समध्ये रसदार फळे ठेवा. या प्रकारच्या फळामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राहते.त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राहते. जेवणाऐवजी थोडी जास्त फळे खाल्ल्यास शरीर चांगले राहते.(Freepik)