Health Care: ऑफिसमध्ये काम करताना आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास वजन वाढण्यासारख्या समस्या टाळता येतील.
(1 / 7)
ऑफिसमध्ये अनेक तास बसून काम केलं जात. यामुळे वजन वाढले जाते. काम करताना आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास वजन वाढण्यासारख्या समस्या टाळता येतील.
(2 / 7)
आजकाल अनेक तास एकाच जागी बसून ऑफिसमध्ये काम केले जाते.
(3 / 7)
ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर सुरू करा. पायऱ्या चढल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.
(4 / 7)
तुम्ही घरून काम करत असाल किंवा ऑफिसची मीटिंग असेल तर चालता चालता कॉलवर बोला. तुम्हाला स्क्रीनकडे पाहण्याची गरज नसल्यास, फक्त तुमचे हेडफोन तुमच्या कानात लावा आणि मीटिंगमध्ये अटेंड करा.
(5 / 7)
तासातून एकदा उठून एक किंवा दोन मिनिटे चाला.
(6 / 7)
तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा ३० मिनिटे क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या कोणत्याही खेळावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.
(7 / 7)
थोडं काम करा आणि ऑफिसमध्ये मध्ये मध्ये थोडा फेरफटका मारा.