(1 / 9)नैराश्य हे आता मोठ्या प्रमाणावर डिप्रेशन म्हणून ओळखले जाते. हा मूड डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये व्यक्ती सतत दुःखी आणि उदासीन वाटत असते. नैराश्याच्या लक्षणांमध्ये थकवा, निराश वाटणे, आशा नसणे, ऊर्जा कमी होणे, विचार करणे कठीण होणे आणि आत्महत्येचे विचार यांचा समावेश होतो. हे कसे टाळायचे ते पाहूया.