Winter Health Care: सुगंध आणि चवीने भरपूर लवंग चहा पिण्याचे फायदे जाणून घेऊयात.
(1 / 6)
लवंग चहा का प्यावा यामागे अनेक कारणे आहेत.
(2 / 6)
लवंगात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जेवणानंतर लवंगाचा चहा प्यायल्याने तुम्हाला आवश्यक असलेले पोषक तत्व मिळतील. हे आपल्या एकूण आरोग्यासाठी देखील योगदान देते.(getty images)
(3 / 6)
लवंगातील नैसर्गिक संयुगांसह हा गरम चहा पचनास मदत करतो. (getty images)
(4 / 6)
अभ्यास दर्शविते की लवंग चघळल्याने इंसुलिनचे उत्तम व्यवस्थापन करण्यात मदत होते. या गरम सुगंधी चहाचे नियमित सेवन केल्याने रक्तप्रवाहात उर्जा बाहेर पडते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.(getty images)
(5 / 6)
या हर्बल चहाच्या सुगंधात फायदेशीर गुणधर्म आहेत जे तणाव आणि चिंता दूर करू शकतात. जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा लवंग चहा पिल्याने तुमचा मूड सुधारू शकतो.(getty images)
(6 / 6)
दोन लवंगा कोमट पाण्यात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. गॅस आणि बद्धकोष्ठता यासह पोटाशी संबंधित समस्या दूर करते.(getty images)