(4 / 6)आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंकुरलेले चणे खूप फायदेशीर आहेत. ते शरीराला अधिक पोषक तत्त्वे देतात. यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे प्रमाण अधिक असते आणि त्यात भरपूर प्रथिने देखील असतात. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे पचन सुलभ होते.(Freepik)