Photos : कुणावर फेकल्या अस्थी, तर कुणावर लघवीच्या बाटल्या; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना काय काय सहन करावं लागलं?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photos : कुणावर फेकल्या अस्थी, तर कुणावर लघवीच्या बाटल्या; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना काय काय सहन करावं लागलं?

Photos : कुणावर फेकल्या अस्थी, तर कुणावर लघवीच्या बाटल्या; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना काय काय सहन करावं लागलं?

Photos : कुणावर फेकल्या अस्थी, तर कुणावर लघवीच्या बाटल्या; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना काय काय सहन करावं लागलं?

Published Nov 19, 2024 02:14 PM IST
  • twitter
  • twitter
Singers awkward Situations During Live Concert : जिवंत वटवाघळापासून ते अगदी लघवीच्या बाटल्यांपर्यंत अनेक विचित्र गोष्टी लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांच्या अंगावर फेकल्या गेल्या आहेत.
बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना केवळ एक कुशल अभिनेता नाही, तर एक अद्भुत गायक देखील आहे. आयुष्मान न्यूयॉर्कमध्ये एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना एका चाहत्याने त्याच्यावर पैसे फेकले. आयुष्मानने ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. पण, तुम्हाला माहिती आहे का की, परदेशात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान अशा घटना खूप सामान्य झाल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये बसलेले लोक काही वेळा कलाकारावर अनेक विचित्र वस्तू फेकतात. अशाच काही विचित्र घटनांबद्दल जाणून घेऊया.
twitterfacebook
share
(1 / 7)

हॉलिवूड गायिका पिंकला लंडनमधील एका मैफिलीदरम्यान गर्दीतील एका प्रेक्षकाने अस्थी आणि राखेने भरलेली प्लास्टिकची पिशवी फेकून मारली होती. यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. यावर प्रतिक्रिया देताना गायकाने चाहत्याला विचारले, तेव्हा ती त्या व्यक्तीच्या आईची अस्थी असल्याचे समोर आले.
twitterfacebook
share
(2 / 7)

सुपरस्टार गायिका लेडी गागा टोरंटोमध्ये कार्यक्रम करत असताना तिच्यासोबत एक भयानक घटना घडली. कॉन्सर्ट दरम्यान, कोणीतरी त्याच्यावर एक विचित्र बाहुली फेकली, त्यानंतर तिचे काही चाहते तणावग्रस्त झाले. परंतु, तिने तिचा परफॉर्मन्स सुरूच ठेवला.
twitterfacebook
share
(3 / 7)

२०१२मध्ये, जेव्हा गायक शेर लॉयड परफॉर्म करत होता, तेव्हा कोणीतरी तिच्यावर लघवीने भरलेली बाटली फेकली होती. त्यावेळी तिने ताबडतोब परफॉर्म करणे थांबवले आणि म्हणाली की, लघवीची बाटली फेकून. अशी चेष्टा करणे ही चांगली गोष्ट नाही.
twitterfacebook
share
(4 / 7)

स्टार गायक टॉम जोनास त्याचे प्रसिद्ध गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करत असताना एका महिला चाहत्याने त्याच्यावर पॅन्टी फेकली होती. जॉनने त्याच्या पायानी ती बाजूला सारली आणि अजिबात विचलित न होता आपले गाणे सुरू ठेवले.
twitterfacebook
share
(5 / 7)

१९८२मध्ये एका कार्यक्रमादरम्यान, गायक ओझी ऑस्बॉर्नवर एका व्यक्तीने जिवंत वाटवाघुळ फेकले होते. त्याला आधी ते रबराचे खेळणे वाटले आणि त्याने ते तोंडाने चावण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला रेबीज झाल्याचे निदान झाले, ज्यासाठी त्याच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते.
twitterfacebook
share
(6 / 7)

एका परफॉर्मन्सदरम्यान गायिका पिंक चाहत्यांना मनातील भावना सांगत असताना एका चाहत्याने तिच्यावर ३ किलोचे चीज पॅकेट फेकले. हे पाहून तिलाही हसू आवरता आले नव्हते.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज