Weight Loss : वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचंय? ‘असा’ करा हळदीचा वापर; बेली फॅटही होईल कमी!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Weight Loss : वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचंय? ‘असा’ करा हळदीचा वापर; बेली फॅटही होईल कमी!

Weight Loss : वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचंय? ‘असा’ करा हळदीचा वापर; बेली फॅटही होईल कमी!

Weight Loss : वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचंय? ‘असा’ करा हळदीचा वापर; बेली फॅटही होईल कमी!

Published Oct 15, 2024 12:29 PM IST
  • twitter
  • twitter
Turmeric For Weight Loss: हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. तर, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल शरीरात चरबी साठण्यापासून रोखण्यास मदत करतात.
आपल्या आवडत्या पदार्थाला चांगला रंग देण्यासाठी असो किंवा नववधूच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हळदीचा वापर भारतीय स्वयंपाकघरात वर्षानुवर्षे केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या चवीची आणि सौंदर्याची काळजी घेणारी हळद तुमच्या आरोग्यासाठीही एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. हळदीचा वापर करून तुम्ही तुमचे वजन देखील कमी करू शकता.
twitterfacebook
share
(1 / 7)

(shutterstock)
हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन फॅट बर्न करण्यास मदत करतात. तर, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल शरीरातील चरबी वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात. हळदीमध्ये असल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे शरीरातील सूज कमी होण्यासही मदत होते.
twitterfacebook
share
(2 / 7)

वजन कमी करण्यासाठी एक कप पाणी उकळून त्यात अर्धा चमचा हळद घालून ५ मिनिटे उकळा. आता हा हळदीचा चहा गाळून कपमध्ये घ्या. या चहामध्ये लिंबू पिळल्यानंतर त्यात चिमूटभर काळी मिरी घाला. हा हळदीचा चहा रिकाम्या पोटी प्यायल्याने चयापचय गतिमान होते, ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
twitterfacebook
share
(3 / 7)

हळदीच्या दुधाचे सेवन फॅट कमी करण्यासोबतच इतर अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. हळदीचे दूध बनण्यासाठी, एक कप गरम दुधात अर्धा चमचा हळद, एक चिमूटभर काळी मिरी आणि गोडपणासाठी थोडा मध मिसळा. झोपण्यापूर्वी हे दूध प्यायल्याने शरीराला आरामच मिळत नाही, तर शरीरातील चरबी जाळण्यासही मदत होते.
twitterfacebook
share
(4 / 7)

हळद आणि आले स्मूदी बनवण्यासाठी अर्धा चमचा हळद, ताज्या आल्याचा एक छोटा तुकडा, लिंबाचा रस आणि एक कप पाणी किंवा नारळ पाणी एकत्र करा. ही स्मूदी दिवसाची सुरुवात करण्याचा एक हेल्दी पर्याय आहे. याच्या सेवनाने सूज आणि वजन कमी होण्यास मदत होते.
twitterfacebook
share
(5 / 7)

हळदीचे पाणी शरीराला डिटॉक्स करून वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे. हे तयार करण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास, पचन सुधारण्यास आणि फॅट बर्न करण्यास मदत होते.
twitterfacebook
share
(6 / 7)

काळ्या मिरीसोबत हळदीचे सेवन करणे हा एक चांगला पर्याय आहे. काळ्या मिरीमध्ये आढळणाऱ्या पाइपरिनमुळे कर्क्यूमिनचे शोषण २००० टक्क्यांपर्यंत वाढवून हळद अधिक शक्तिशाली बनते.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज