मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Weight Loss Tips: वजन जलद कसे कमी करावे? कदाचित तुम्हाला हा सोपा मार्ग माहित नसेल, पाहा

Weight Loss Tips: वजन जलद कसे कमी करावे? कदाचित तुम्हाला हा सोपा मार्ग माहित नसेल, पाहा

Jan 25, 2024 09:05 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Weight Loss: चरबी कशी कमी करावी? वजन लवकर कसे कमी करावे? जाणून घ्या या टिप्स

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? चरबी कशी कमी करावी याबद्दल बरेच लोक चिंतेत असतात. त्यामुळे आहार बदलणे फार महत्वाचे आहे. चरबी कमी करण्यासाठी काय खावे ते पाहा.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? चरबी कशी कमी करावी याबद्दल बरेच लोक चिंतेत असतात. त्यामुळे आहार बदलणे फार महत्वाचे आहे. चरबी कमी करण्यासाठी काय खावे ते पाहा.(Freepik)

जलद वजन कमी करण्यासाठी दही खा. दही चयापचय मोठ्या प्रमाणात वाढवते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी नियमितपणे दही खावे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

जलद वजन कमी करण्यासाठी दही खा. दही चयापचय मोठ्या प्रमाणात वाढवते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी नियमितपणे दही खावे.(Freepik)

नाश्त्यात ओट्स घ्या. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आहारात ओट्स अवश्य ठेवावे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

नाश्त्यात ओट्स घ्या. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आहारात ओट्स अवश्य ठेवावे.(Freepik)

स्ट्रॉबेरी खाणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. हे फळ वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्यामुळे स्ट्रॉबेरी नियमित खा.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

स्ट्रॉबेरी खाणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. हे फळ वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्यामुळे स्ट्रॉबेरी नियमित खा.(Freepik)

फ्लेक्स सीड्स म्हणजेच जवस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फ्लेक्ससीड खाल्ल्याने पोट भरते, पण वजन वाढत नाही. त्यामुळे जवस भिजवून खावे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

फ्लेक्स सीड्स म्हणजेच जवस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फ्लेक्ससीड खाल्ल्याने पोट भरते, पण वजन वाढत नाही. त्यामुळे जवस भिजवून खावे.(Freepik)

याशिवाय भाज्या भरपूर खाव्यात. भाज्या चयापचय वाढवतात. वजन कमी करण्यासाठी भात, भाकरी, पोळी ऐवजी भाज्यांनी पोट भरावे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

याशिवाय भाज्या भरपूर खाव्यात. भाज्या चयापचय वाढवतात. वजन कमी करण्यासाठी भात, भाकरी, पोळी ऐवजी भाज्यांनी पोट भरावे.(Freepik)

WhatsApp channel

इतर गॅलरीज