(9 / 12)वृश्चिक : वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र राहील. आठवड्याच्या सुरुवातीला प्रेम संबंधांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या बोलण्याने तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो. मात्र, आठवड्याच्या अखेरीस वेळ चांगला राहील. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रेमात चांगला अनुभव मिळेल.