मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Skin Care Tips: क्लिअर स्किन हवी? रक्त शुद्ध करण्यासाठी करा 'हे' उपाय

Skin Care Tips: क्लिअर स्किन हवी? रक्त शुद्ध करण्यासाठी करा 'हे' उपाय

Jan 13, 2023 11:55 AM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Ways of Purifying the Blood: जर तुमची त्वचा निरोगी असेल आणि तुमचा चेहरा चमकत असेल तर तुम्ही समजू शकता की तुमच्या रक्तात घाण नाही. दुसरीकडे, रक्त शुद्ध करण्यासाठी काय करावे याबद्दल पोषणतज्ञांनी दिलेला सल्ला पाहूया.

त्वचेच्या समस्या बर्‍याच गोष्टींमधून येऊ शकतात - शरीरात असलेल्या विषारी पदार्थांपासून ते आपल्या आहाराच्या सवयींपर्यंत. याबाबत पोषणतज्ञ अंजली मुखर्जी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. त्याचप्रमाणे काही औषधांच्या वापरामुळे रक्त प्रदूषित होते. त्यामुळे मुरुम आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

त्वचेच्या समस्या बर्‍याच गोष्टींमधून येऊ शकतात - शरीरात असलेल्या विषारी पदार्थांपासून ते आपल्या आहाराच्या सवयींपर्यंत. याबाबत पोषणतज्ञ अंजली मुखर्जी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. त्याचप्रमाणे काही औषधांच्या वापरामुळे रक्त प्रदूषित होते. त्यामुळे मुरुम आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात.(Unsplash)

स्वच्छ आणि निरोगी त्वचा सुनिश्चित करण्यात अन्न महत्वाची भूमिका बजावते. तुमच्या आरोग्य सेवा तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुमच्या मुरुमांचे मूळ कारण ओळखणे उत्तम आहे. निरोगी आहार आणि विशिष्ट आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि मुरुमे साफ होतात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

स्वच्छ आणि निरोगी त्वचा सुनिश्चित करण्यात अन्न महत्वाची भूमिका बजावते. तुमच्या आरोग्य सेवा तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुमच्या मुरुमांचे मूळ कारण ओळखणे उत्तम आहे. निरोगी आहार आणि विशिष्ट आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि मुरुमे साफ होतात.(Unsplash)

चॉकलेट, कोला इत्यादींचे जास्त सेवन केल्यास त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे हे वारंवार खाणे टाळा
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

चॉकलेट, कोला इत्यादींचे जास्त सेवन केल्यास त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे हे वारंवार खाणे टाळा(Unsplash)

पिझ्झा, बटाटा चिप्स आणि तळलेले स्नॅक्स यांसारख्या ट्रान्सफॅट समृद्ध अन्नपदार्थांमुळे देखील मुरुम होऊ शकतात. त्यामुळे हे देखील टाळले पाहिजे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

पिझ्झा, बटाटा चिप्स आणि तळलेले स्नॅक्स यांसारख्या ट्रान्सफॅट समृद्ध अन्नपदार्थांमुळे देखील मुरुम होऊ शकतात. त्यामुळे हे देखील टाळले पाहिजे.(Unsplash)

जंक फूडचे सेवन केल्याने मुरुमांचा त्रास वाढू शकतो. जंक फूड तुमच्या स्किनच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे ते शक्यतो टाळावे.  
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

जंक फूडचे सेवन केल्याने मुरुमांचा त्रास वाढू शकतो. जंक फूड तुमच्या स्किनच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे ते शक्यतो टाळावे.  (Unsplash)

रक्त शुद्ध करण्यासाठी अधिक ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खा. याचा त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

रक्त शुद्ध करण्यासाठी अधिक ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खा. याचा त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो. (Unsplash)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज