(2 / 4)विवो वाय ३७ प्रो मध्ये १,००० निट्स पीक ब्राइटनेस सह ६.६८ इंचाचा डिस्प्ले आहे जो १२० हर्ट्झ एचडी एलसीडी आहे. हा फोन ४४ वॉट चार्जिंगसह ६,००० एमएएच क्षमतेची बॅटरीने सुसज्ज आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.