(7 / 7)वाहबिझ पुढे म्हणाली होती की, 'मी हे मागितले ते काही मनमानी पद्धतीने मागितले आहे असे नाही, काय योग्य आणि काय अयोग्य हे न्यायालय ठरवते. न्यायालय न्याय देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. मी हे सांगू इच्छिते की, इथे पैशाचा प्रश्न नाही, न्यायाचा विषय आहे आणि न्यायालयच निर्णय घेईल.’