भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून भारतात आल्यानंतर विराट कोहली आपल्या भावंडांसोबत सेलिब्रेशन
करत आहे.
बार्बाडोसहून दिल्लीत उतरल्यानंतर तो टीम बसने आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये पोहोचला.
हॉटेलमध्ये तो आपल्या कुटुंबासमवेत टी-२० विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करताना दिसला.
बहीण भावना कोहली आणि भाऊ विकास कोहली आणि त्यांच्या मुलांनी विराटसोबत फोटोसाठी पोझ दिली.
भावना आणि विकास आपल्या मुलांसह हॉटेलमध्ये पोहोचले आणि विश्वचषक जिंकल्यानंतर आनंद साजरा केला.
भावनाच्या इन्स्टाग्राम पोस्टला अनुष्का शर्माने लव्ह इमोजीसह रिप्लाय दिला आहे.