(2 / 4)या कोड्यात पांढऱ्या चौकोनी भागावर लाल वर्तुळ आहे. असा दावा केला जातो की तुम्ही लाल गोल भागाकडे बारकाईने पाहिल्यास, एक नंबर दिसतो. ती संख्या इंग्रजीत 88 आहे की 38 आहे हा प्रश्न आहे. पण उत्तराचा फारसा विचार करायला वेळ नाही, तुम्हाला याचे उत्तर ५ सेकंदात द्यायचे आहे.