(4 / 3)हे आहे संपूर्ण चित्र. तसं पाहिलं तर लक्षात येतं की, डोक्यावर स्कार्फ घातलेली कोणतीही स्त्री खाली बघत आहे. या संपूर्ण चित्रपटात पक्ष्यांच्या चित्रांचा ज्या प्रकारे वापर करण्यात आला आहे, त्याबद्दल एक ट्रेंड आहे. सोशल मीडियावर या फोटोवरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. प्रश्न असा आहे की, या चित्रातील ऑप्टीकल इल्युजनचे आव्हान सोडवायला तुम्हाला किती वेळ लागला? (फोटो सौजन्य : @Petr70G)