(3 / 4)व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये संगमरवरी फरशीचा फोटो दिसत आहे. त्या टाइल्सवर कुठेतरी मांजरासारखी आकृती असल्याचा दावा केला जातो. अशी चित्रे नुकतीच व्हायरल होऊ लागली आहेत. प्रश्न असा आहे की या चित्रात मांजरीची आकृती कुठे लपली आहे? या चॅलेंजबाबत बरीच चर्चा रंगली आहे. तुम्ही ही मांजरीची आकृती शोधू शकता?