NCC RD Camp: एनसीसीचे कॅडेट्स गाजवणार कर्तव्य पथ! तब्बल दोन हजार छात्र अशी करत आहे तयारी! पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  NCC RD Camp: एनसीसीचे कॅडेट्स गाजवणार कर्तव्य पथ! तब्बल दोन हजार छात्र अशी करत आहे तयारी! पाहा फोटो

NCC RD Camp: एनसीसीचे कॅडेट्स गाजवणार कर्तव्य पथ! तब्बल दोन हजार छात्र अशी करत आहे तयारी! पाहा फोटो

NCC RD Camp: एनसीसीचे कॅडेट्स गाजवणार कर्तव्य पथ! तब्बल दोन हजार छात्र अशी करत आहे तयारी! पाहा फोटो

Jan 06, 2024 07:44 AM IST
  • twitter
  • twitter
  • NCC RD Camp: प्रजासत्ताक दिनाला अवघे काही दिवस उरले आहेत. या सोहळ्यात भारत आपले शक्ति प्रदर्शन करणार आहे. याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एनसीसीचे छात्र सहभाग नोंदवणार आहेत. या वर्षी शिबिरात देशभरातील एकूण २,२७४ कॅडेट्स सहभाग नोंदवणार आहेत.
उपराष्ट्रपती  जगदीप धनखर यांनी शुक्रवारी दिल्ली छावणीतील करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्घाटन केले. 
twitterfacebook
share
(1 / 9)
उपराष्ट्रपती  जगदीप धनखर यांनी शुक्रवारी दिल्ली छावणीतील करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्घाटन केले. (PTI)
जगदीप धनखर यांनी NCC प्रजासत्ताक दिन शिबिराला संबोधित केले, हे छात्र "उद्याच्या भारताचे नेतृत्व असून  २०४७ पर्यंत भारताला महासत्ता म्हणून  उदयास आणण्यात मोठा सहभाग नोंदवणार असल्याचे धनखर म्हणाले.  
twitterfacebook
share
(2 / 9)
जगदीप धनखर यांनी NCC प्रजासत्ताक दिन शिबिराला संबोधित केले, हे छात्र "उद्याच्या भारताचे नेतृत्व असून  २०४७ पर्यंत भारताला महासत्ता म्हणून  उदयास आणण्यात मोठा सहभाग नोंदवणार असल्याचे धनखर म्हणाले.  (ANI/PIB)
"मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण २०४७ पर्यंत आपला भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि  विकसित राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर नेन्यासाठी  उत्साहाने, शौर्याने आणि समर्पणाने काम करत राहाल," असे देखील उपराष्ट्रपती  जगदीप धनखर म्हणाले
twitterfacebook
share
(3 / 9)
"मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण २०४७ पर्यंत आपला भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि  विकसित राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर नेन्यासाठी  उत्साहाने, शौर्याने आणि समर्पणाने काम करत राहाल," असे देखील उपराष्ट्रपती  जगदीप धनखर म्हणाले(ANI/PIB)
एनसीसी आर-डी कॅम्प विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तरुण मुलांना शिस्तबद्ध संचलन आणि एकमेकांच्या संस्कृतींबद्दल संवाद साधण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे. 
twitterfacebook
share
(4 / 9)
एनसीसी आर-डी कॅम्प विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तरुण मुलांना शिस्तबद्ध संचलन आणि एकमेकांच्या संस्कृतींबद्दल संवाद साधण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे. (PTI)
यावर्षी, सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील एकूण २,२७४ कॅडेट महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात भाग घेतील. 
twitterfacebook
share
(5 / 9)
यावर्षी, सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील एकूण २,२७४ कॅडेट महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात भाग घेतील. (PTI)
या वर्षीच्या शिबिरात एकूण ९०७ मुलींसह सर्वाधिक महिला कॅडेट्स देखील सहभाग घेणार आहेत.  
twitterfacebook
share
(6 / 9)
या वर्षीच्या शिबिरात एकूण ९०७ मुलींसह सर्वाधिक महिला कॅडेट्स देखील सहभाग घेणार आहेत.  (PTI)
नवी दिल्ली येथे एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर २०२४ मध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या भेटीदरम्यान एनसीसी कॅडेट्स मार्च पास्ट करत असतांना.
twitterfacebook
share
(7 / 9)
नवी दिल्ली येथे एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर २०२४ मध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या भेटीदरम्यान एनसीसी कॅडेट्स मार्च पास्ट करत असतांना.(PTI)
नवी दिल्ली येथे एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात उपराष्ट्रपती  जगदीप धनखर यांनी एनसीसी कॅडेट्सचा सत्कार केला.
twitterfacebook
share
(8 / 9)
नवी दिल्ली येथे एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात उपराष्ट्रपती  जगदीप धनखर यांनी एनसीसी कॅडेट्सचा सत्कार केला.(PTI)
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनकर एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरातील हॉल ऑफ फेमला भेट देत आहेत.
twitterfacebook
share
(9 / 9)
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनकर एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरातील हॉल ऑफ फेमला भेट देत आहेत.(PTI)
इतर गॅलरीज