मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Venus Transit 2023 : आज संध्याकाळी होणार संक्रमण,शुक्राच्या कर्क राशीत प्रवेशाचा कोणाला होणार फायदा?

Venus Transit 2023 : आज संध्याकाळी होणार संक्रमण,शुक्राच्या कर्क राशीत प्रवेशाचा कोणाला होणार फायदा?

May 31, 2023 10:36 AM IST Dilip Ramchandra Vaze
  • twitter
  • twitter

Shukra Gochar 2023 : शुक्र आज अत्यंत महत्वाचं राशीसंक्रमण करणार आहे. शुक्राच्या राशीपरिवर्तनाने काही राशी अत्यंत भाग्यवान असणार आहेत.

धन, संपत्ती, भौतिक सुख आणि ऐश्वर्याचा स्वामी म्हणून शुक्राकडे पाहिलं जातं. शुक्र आज म्हणजेच ३१ मे २०२३ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ४० मिनिटांनी राशी बदलणार आहे. शुक्र आज कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र कर्क राशीत येत्या ०६ जलैपर्यंत मुक्कामी असणार आहे. शुक्राचं हे राशीसंक्रमण काही राशींना नक्कीच प्रेरणा देणारं असणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

मेष: या राशीच्या व्यक्ती नवा व्यवसाय सुरू करू शकतील. मेष राशीच्या व्यक्तींना सर्व क्षेत्रात यश मिळेल. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. अचानक धनलाभ संभव आहे. मित्रांकडून लाभाचे योग आहेत. कुटुंबात सौहार्दाचं वातावरण असेल. साथीदाराकडून योग्य साथ मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

मिथुन: शुक्र तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानातून जात आहे. हे स्थान संपत्तीचं स्थान मानलं गेलं आहे. ०६ जुलैपर्यंत मिथुन राशीचे लोकं अत्यंत विलासी जीवन जगतील. नोकरीत नव्या संधी दार ठोठावतील. बढतीचे योग आहेत. मित्रांच्या आगमनाने अत्यंत आनंदी असाल. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

मीन: ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या पाचव्या घरात शुक्र प्रवेश करणार आहे. हे स्थान मुलांशी संबंधित घर, बुद्धिमत्ता, विवेक आणि प्रणय मानले जाते. या संक्रमणाद्वारे मीन राशीच्या लोकांना सांसारिक सुख मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. अविवाहितांचे लग्न होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. परदेश प्रवासाची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

मीन: ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या पाचव्या घरात शुक्र प्रवेश करणार आहे. हे स्थान मुलांशी संबंधित घर, बुद्धिमत्ता, विवेक आणि प्रणय मानले जाते. या संक्रमणाद्वारे मीन राशीच्या लोकांना सांसारिक सुख मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. अविवाहितांचे लग्न होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. परदेश प्रवासाची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज