(6 / 6)कुंभ : कुंभ राशीत प्रेमाचा कारक शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरेल, व्यवसाय विस्ताराच्या अनेक संधी येतील. उत्पन्न वाढीचे योग निर्माण होतील. लाभाचा काळ आहे. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)