(1 / 6)आर्थिक समृद्धीसाठी वास्तुनुसार काय करावेसर्व प्रयत्न करूनही आर्थिक सुबत्ता येत नाही, अशी लोकांची अनेकदा तक्रार असते. जीवनातील पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूनुसार दिवसभरात काही कामे केल्याने जीवनात शुभ प्राप्ती होते. वास्तुतज्ञांकडून जाणून घ्या दिवसानुसार कोणती कामे करू नयेत.